आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:13 AM2018-12-13T07:13:29+5:302018-12-13T07:17:57+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

Today's zodiac sign - December 13, 2018 | आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2018

मेष

आजचा दिवस आपणाला लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. .. आणखी वाचा

वृषभ

आज आपण व्यापार अधिक विकसित करण्याकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा

मिथुन

खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा

कर्क

कोणाशी भावनात्मक संबंधाने जोडले जाल व ते आज अधिक भावनाशील बनतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह

व्यापार विस्ताराच्या दृष्टीने अर्थनियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कन्या

वस्त्र आणि अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष गोडी वाटेल. आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस मध्यम फळदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आणखी वाचा

वृश्चिक

व्यावसायिकांना दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

धनु

उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवले तर इतरांशी मतभेदाचे प्रसंग टाळू शकाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मकर

श्रीगणेश सांगतात की आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विनाविघ्न पार पडेल. आणखी वाचा

कुंभ

आज मानसिक दृष्ट्या धार्मिक भावना जास्त निर्माण होतील. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यांसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मीन 

शेअर- सट्टा यातून आज आर्थिक लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

Web Title: Today's zodiac sign - December 13, 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.