आजचे राशीभविष्य 9 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 07:17 AM2019-07-09T07:17:54+5:302019-07-09T07:18:24+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 9 July 2019 | आजचे राशीभविष्य 9 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 9 जुलै 2019

Next

मेष
आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करू शकाल. आणखी वाचा

वृषभ
परिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल. आणखी वाचा

मिथुन
आत्मंतिक भावनाशील मनाला संवेदनशील बनवेल. जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहा. आणखी वाचा

कर्क
आज कार्यसाफल्य आपली वाट पाहत आहे. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. मन ताजेतवाने व प्रफुल्ल राहील. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल. दीर्घकालीन नियोजनामुळे द्विधा अवस्था राहील. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा

कन्या
आपली मधुर वाणी जिव्हाळ्याचे संबंध स्थापायला उपयोगी पडेल. वैचारिक भरभराट होईल. व्यापार धंद्यात लाभ व यश मिळेल. आणखी वाचा

तूळ
आज तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य पण कमी राहील. अविचारी आणि मनमानी व्यवहार संकटात टाकील. आणखी वाचा

वृश्चिक
आज नोकरी- व्यवसायात लाभच लाभ आहेत. तसेच मित्र- आप्तेष्ट व वडिलधार्‍यांकडूनही  लाभ मिळण्याचे संकेत आहेत. आणखी वाचा

धनु
आज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. आणखी वाचा

मकर
बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. आणखी वाचा

कुंभ
आज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारापासून दूर राहायला सांगतात. वाद, भांडणे यापासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. आणखी वाचा

मीन
दैनंदिन कामातून बाहेर पडून आज तुम्ही सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ घालवाल. स्वजनांबररोबर पिकनिक साठीही जाऊ शकता. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 9 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.