आजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:08 AM2018-09-26T08:08:17+5:302018-09-26T08:08:36+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या..

Today's horoscope 26th September 2018 | आजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018

Next

मेष

श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आज अनुकूल दिवस आहे.  आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेश सुचवितात की आजचा दिवस सावधतेने घालवा. आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभप्रद असेल. आणखी वाचा

कर्क

आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. आणखी वाचा

सिंह

श्रीगणेशांना वटते की आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देणारा जाईल. आणखी वाचा

कन्या

आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ

आजचा आपला दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

धनु

आज प्रवास टाळा कारण पोटाच्या तक्रारी निर्माण होतील असे श्रीगणेश म्हणतात. आणखी वाचा

मकर

शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही.  आणखी वाचा

कुंभ

मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल कारण मनातील चिंतेचे ढग दूर होतील.  आणखी वाचा

मीन

गणेश आपणाला आज खर्चावर संयम ठेवण्याची सूचना देत आहेत.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 26th September 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.