आजचे राशीभविष्य - 23 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 07:58 AM2018-09-23T07:58:38+5:302018-09-23T08:04:52+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या..

todays horoscope 23rd september 2018 | आजचे राशीभविष्य - 23 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 23 सप्टेंबर 2018

Next

मेष 
सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

वृषभ
श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. आणखी वाचा

मिथुन
प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. आणखी वाचा

कर्क
श्रीगणेश सांगतात की मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

सिंह
पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील. आणखी वाचा

कन्या
शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आणखी वाचा

तूळ
श्रीगणेश सांगतात की आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. आणखी वाचा

वृश्चिक
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. आणखी वाचा

धनु
गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. आणखी वाचा

मकर
श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

कुंभ
शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. आणखी वाचा

मीन
आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. आणखी वाचा

Web Title: todays horoscope 23rd september 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.