आजचे राशीभविष्य - 16 ऑक्टोबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 07:58 AM2018-10-16T07:58:01+5:302018-10-16T07:58:49+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 16th October 2018 | आजचे राशीभविष्य - 16 ऑक्टोबर 2018

आजचे राशीभविष्य - 16 ऑक्टोबर 2018

मेष

आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. आणखी वाचा

वृषभ

शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश म्हणतात की व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. आणखी वाचा

सिंह

श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा

धनु

आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात.  आणखी वाचा

मकर

आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. आणखी वाचा

कुंभ

आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मीन

व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. आणखी वाचा

 

 

 

 

Web Title: Today's horoscope 16th October 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.