आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:37 AM2018-12-16T07:37:04+5:302018-12-16T07:37:06+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

Today's horoscope 16th December 2018 | आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2018

Next

मेष

आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. आणखी वाचा

मिथुन

शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. आणखी वाचा

कर्क

भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह 

आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. आणखी वाचा

तूळ

श्रीगणेश सांगतात की आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

वृश्चिक

वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. आणखी वाचा

धनु

आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल.  आणखी वाचा

मकर

मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा

कुंभ

मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. आणखी वाचा

मीन

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope 16th December 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.