Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 7 फेब्रुवारी २०१९

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 08:14 AM2019-02-07T08:14:55+5:302019-02-07T08:15:57+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Todays Born Baby Horoscope & Rashi Bhavishya Todays Panchang Special Days in Marathi 7th feb 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 7 फेब्रुवारी २०१९

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 7 फेब्रुवारी २०१९

Next

कुंभ राशीतील चंद्राचा प्रभाव आज जन्मलेल्या मुलांवर राहील. प्रयत्न, प्रगतीची समीकरणं त्यात जमून येतील. बौद्धिक प्रबळता, शिक्षण आणि व्यवहार यामध्ये उपयुक्त ठरेल. माता पित्यास शुभ. 
जन्म नाव- ग, स आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग
गुरुवार, दि. 7 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 18 माघ 1940
- मिती माघ शुद्ध द्वितीया, 07 क. 53 मि.
- शततारका नक्षत्र 12 क. 09 मि., कुंभ चंद्र
- सूर्योदय 07 क. 12 मि., सूर्यास्त 06 क. 34 मि.

दिनविशेष
1897- थोर चित्रकार नारायण इरम पुरम यांचा जन्म
1934- चित्रपट अभिनेता, निर्माता सुजितकुमार यांचा जन्म
1938- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म
1965- मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला
1992- आयएनएस शाल्की ही पहिली भारतीय बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात कार्यरत झाली
2003- श्री शिवछत्रपती जीवनगौरव क्रीडा पुरस्कार रमाकांत आचरेकर यांना जाहीर
2003- कामगार नेते जीवनराव सावंत यांचं निधन

 

Web Title: Todays Born Baby Horoscope & Rashi Bhavishya Todays Panchang Special Days in Marathi 7th feb 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.