भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटात अपघात; ४५ जखमी, पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:17 PM2017-12-19T16:17:09+5:302017-12-19T17:34:37+5:30

भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटामध्ये अलिबाग येथील खासगी बसला अपघात झाला. या अपघातात सुमारे ४५ भाविक जखमी झाले आहेत.

Pokhri Ghat Accident while Returning to Bhimashankar; 45 injured, five serious | भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटात अपघात; ४५ जखमी, पाच गंभीर

भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटात अपघात; ४५ जखमी, पाच गंभीर

Next
ठळक मुद्देपोखरी घाटामध्ये अलिबाग येथील खासगी बसला अपघातपाच भाविक गंभीर असून त्यांना पुणे येथे हलविण्यात आले उपचारासाठी

घोडेगाव : भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटामध्ये अलिबाग येथील खासगी बसला अपघात झाला. या अपघातात सुमारे ४५ भाविक जखमी झाले आहेत. त्यातील पाच भाविक गंभीर असून त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. उरर्वरित जखमींवर घोडेगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Pokhri Ghat Accident while Returning to Bhimashankar; 45 injured, five serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे