लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यासमोरून ४ लाखांची राेकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:32 PM2024-04-23T12:32:10+5:302024-04-23T12:33:21+5:30

स्थिर सर्वेक्षण पथकाने साेमवारी (दि. २२) दुपारी शनिवार वाड्यासमाेर त्याची राेख रक्कम जप्त केली.....

In the wake of the Lok Sabha elections, cash of 4 lakhs was seized from in front of Shaniwarwad | लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यासमोरून ४ लाखांची राेकड जप्त

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यासमोरून ४ लाखांची राेकड जप्त

पुणे : लाेकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राेख रक्कम जवळ बाळगण्यास निर्बंध आहेत. असे असतानाही एक व्यक्ती ३ लाख ८० हजार रुपये घेऊन जात हाेता. याची माहिती मिळताच स्थिर सर्वेक्षण पथकाने साेमवारी (दि. २२) दुपारी शनिवार वाड्यासमाेर त्याची राेख रक्कम जप्त केली.

या राेख रकमेबाबत योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.

Web Title: In the wake of the Lok Sabha elections, cash of 4 lakhs was seized from in front of Shaniwarwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.