Pune | आत्महत्या करण्यासाठी चढली पुलावर; पोलिसांमुळे वाचले मुलीचे प्राण, RTO चौकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:00 PM2023-04-03T16:00:02+5:302023-04-03T16:01:22+5:30

मुलीस तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले...

girl's life was saved by the intervention of the police rto chauk pune crime news | Pune | आत्महत्या करण्यासाठी चढली पुलावर; पोलिसांमुळे वाचले मुलीचे प्राण, RTO चौकातील घटना

Pune | आत्महत्या करण्यासाठी चढली पुलावर; पोलिसांमुळे वाचले मुलीचे प्राण, RTO चौकातील घटना

googlenewsNext

पुणे : पुणे शहरातील आरटीओ चौकात एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ब्रीजवर उभी होती. त्या चौकात वाहतूक नियोजन करणारे पोलिस हवालदार कुचेकर व चव्हाण यांचे तिच्याकडे लक्ष गेल्याने मुलीचे प्राण वाचले आहेत. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका मोटरसायकलवरील दोन महिलांच्या मदतीने मुलीला विचारपूस करायला लावली. तिच्याशी बोलून तिला शांत केले. त्यानंतर लगेचच दामिनी पथकातील मार्शलला बोलावून घेऊन मुलीस तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: girl's life was saved by the intervention of the police rto chauk pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.