लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट! - Marathi News | Baramati Bypoll Election Congress candidate sets this condition to withdraw nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!

काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. ...

अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष - Marathi News | report on Ajit pawar's accident is not acceptable; Sunil Tatkare expressed dissatisfaction over the inquiry | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष

"या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी." ...

सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव - Marathi News | Congress will support Sharad Pawar if he fields candidate against Sunetra Pawar; State President's new proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्यास काँग्रेस उमेदवार देणार हे स्पष्टच ...

काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले यांचे आवाहन - Marathi News | Congress should drop its insistence on contesting Baramati assembly by-election; Ramdas Athawale appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले यांचे आवाहन

अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे. ...

"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन - Marathi News | "All parties should hold the Baramati assembly by-election unopposed"; Devendra Fadnavis appeals to the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन

दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरात होते, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांवी हे आवाहन केले. ...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will both the nationalists come together? Why didn't they hold a press conference? Jai Pawar made it clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं

मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार! - Marathi News | baramati bypoll election 2026 is not unopposed congress likely field a candidate party leaders agree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

खळबळजनक दावा! अजितदादा अन् आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर भोंदू खरातनं फुल्या मारल्या होत्या? - Marathi News | NCP MLA Rohit Pawar linked Ajit Pawar's accident to the Ashok Kharat case, know the details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! अजितदादा अन् आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर भोंदू खरातनं फुल्या मारल्या होत्या?

हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत अशी मागणी रोहित पवारांनी केली. ...