जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

By admin | Published: January 7, 2016 12:00 AM2016-01-07T00:00:00+5:302016-01-07T00:00:00+5:30

Jammu and Kashmir Chief Minister Mufti Mohammed Sayeed passed away | जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

Next

जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांचं ७ जानेवारी २०१६ रोजी सकाळी आठ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं.




Web Title: Jammu and Kashmir Chief Minister Mufti Mohammed Sayeed passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.