गवताला लागलेली आग विझविल्याने टळली दुर्घटना

By admin | Published: March 29, 2017 02:12 AM2017-03-29T02:12:16+5:302017-03-29T02:12:16+5:30

मोरवाडी येथील वाळलेल्या गवताला सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक दलाचे जवान

Due to the extinguishing of the burning fire, the casualty escapes | गवताला लागलेली आग विझविल्याने टळली दुर्घटना

गवताला लागलेली आग विझविल्याने टळली दुर्घटना

Next

पिंपरी : मोरवाडी येथील वाळलेल्या गवताला सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे दुर्घटना टळली. मोरवाडी येथे वाळलेल्या गवत आहे. या गवताला दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक दलाचा एक आणि निगडी अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आग विझविली.आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the extinguishing of the burning fire, the casualty escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.