हे वाचून कळेल रिक्षा केवळ घरी पोहोचवत नाही तर शहाणपणाचे धडेही देतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 04:03 PM2018-08-30T16:03:26+5:302018-08-30T16:10:23+5:30

रस्त्याने कधीना कधी तुम्ही ऑटो रिक्षावरील लिहिलेल्या ओळी नक्कीच वाचल्या असतील. कधी वाचल्या नसतीलही तर आम्ही तुमच्यासाठी ऑटोरिक्षावर काय-काय लिहिलेलं असतं याचे काही फोटो घेऊन आलो आहोत. कधी जर तुम्ही वाचलं नसेल तर आता वाचाच.