Pune : कडक निर्बंधातही चंद्रकांत पाटलांकडून रॅम्बो सर्कसचं उद्घाटन, जोकरचा केला सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 11:00 PM2022-01-09T23:00:46+5:302022-01-09T23:31:23+5:30
Pune : चंद्रकांत पाटील हे रसिक आहेत, त्यामुळेच त्यांनी सर्कसच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी, सर्कसीतील कलाकारांचा सन्मानही केला.