पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकरांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 02:03 PM2017-08-28T14:03:02+5:302017-08-28T14:05:45+5:30

पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विजयाची खात्री होताच कॉग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी पर्रीकरांशी हस्तांदोलन केलं. (छाया-गणेश शेटकर)

मतमोजणी केंद्रातून बाहेर पडल्यावर भाजप महिला कार्यकर्त्यांनी मनोहर पर्रीकर यांचं औक्षण केलं. (छाया- गणेश शेटकर)

मनोहर पर्रीकर यांची भेट घेताना वाळपई मतदार संघातून प्रचंड मतांनी निवडून आलेल्या विश्वजित राणे भावनाविवश झाले आणि आनंदाश्रू वाहिले. (छाया- गणेश शेटकर)

भाजप कार्यालयाबाहेर समर्थकांसमवेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. (छाया- गणेश शेटकर)

विश्वजित राणे यांचा जल्लोष करताना वाळपईचे भाजप कार्यकर्ते़. (छाया- गणेश शेटकर)