मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीची कोंडी

By admin | Published: September 5, 2016 08:13 AM2016-09-05T08:13:47+5:302016-09-05T12:11:44+5:30

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ पहाटे ६:१५ वाजण्याच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे