आंतरराष्ट्रीय तलवारबाजपटू स्वप्नीलचा सत्कार

By admin | Published: August 26, 2014 11:28 PM2014-08-26T23:28:33+5:302014-08-26T23:28:33+5:30

औरंगाबाद : रशिया येथे झालेल्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघाचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या औरंगाबादच्या स्वप्नील तांगडे यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते रोख ५० हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ या प्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची उपस्थिती होती़

Felicitations of international swordsman Swapnil | आंतरराष्ट्रीय तलवारबाजपटू स्वप्नीलचा सत्कार

आंतरराष्ट्रीय तलवारबाजपटू स्वप्नीलचा सत्कार

Next
ंगाबाद : रशिया येथे झालेल्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघाचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या औरंगाबादच्या स्वप्नील तांगडे यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते रोख ५० हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ या प्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची उपस्थिती होती़
यशाबद्दल मानसिंग पवार, डी़डी़ शिंदे, पी़ के ़निकम, अशोक आहेर, जय भोसले, उदय डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Felicitations of international swordsman Swapnil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.