नवी मुंबईतील खारघरमध्ये भरधाव कारची पाच वाहनांना धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:28 PM2019-01-29T13:28:49+5:302019-01-29T13:29:09+5:30

नवी मुंबईतील खारघर शहरात एका धरधाव कारने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली. 

Five vehicles of a car carrying a car in Kharghar in Navi Mumbai | नवी मुंबईतील खारघरमध्ये भरधाव कारची पाच वाहनांना धडक

नवी मुंबईतील खारघरमध्ये भरधाव कारची पाच वाहनांना धडक

Next

पनवेल : नवी मुंबईतील खारघर शहरात एका धरधाव कारने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली. 
मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमध्ये सियाज कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर पाच वाहनांना धडक दिली. दोन रिक्षा, एक कार, तीन दुचाकींना या सियाज कारने धडक दिली. याप्रकरणी कार चालकाला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, हा अपघात कसा झाला याबाबत तपास सुरु आहे.  

Web Title: Five vehicles of a car carrying a car in Kharghar in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.