कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारताची मॅच पाहण्य़ासाठी ओव्हलवर...पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 09:29 PM2018-09-07T21:29:40+5:302018-09-07T21:33:20+5:30

Vijay Mallya enter in Oval stadium to watch India's match | कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारताची मॅच पाहण्य़ासाठी ओव्हलवर...पाहा व्हिडिओ

कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारताची मॅच पाहण्य़ासाठी ओव्हलवर...पाहा व्हिडिओ

Next

किंगफिशर कंपनीचा मालक आणि बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्या लंडनमध्ये खुलेआम फिरत आहे. एकीकडे त्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात कसाबची बराक तयार ठेवण्यात आली असताना दुसरीकडे मल्ल्या आज भारत विरुद्ध इंग्लंडची 5 वी टेस्ट मॅच पाहण्यासाठी ओव्हलच्या स्टेडियममध्ये दाखल झाला. याबाबतचा व्हिडिओ मिऴाला आहे. 



Web Title: Vijay Mallya enter in Oval stadium to watch India's match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.