आजचे कार्यक्रम - जोड

By admin | Published: February 14, 2015 01:07 AM2015-02-14T01:07:14+5:302015-02-14T01:07:14+5:30

महाराष्ट्र ललित कला निधी व सप्तक : सी. आर. व्यास संगीत महोत्सवात युवा बासरीवादक राकेश चौरसिया यांचे वादन, प्रख्यात गायक शौनक अभिषेकी यांचे गायन, वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन, सायंकाळी ६ वाजता.

Today's Events - Junk | आजचे कार्यक्रम - जोड

आजचे कार्यक्रम - जोड

Next
ाराष्ट्र ललित कला निधी व सप्तक : सी. आर. व्यास संगीत महोत्सवात युवा बासरीवादक राकेश चौरसिया यांचे वादन, प्रख्यात गायक शौनक अभिषेकी यांचे गायन, वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन, सायंकाळी ६ वाजता.
सेतू : परीक्षेदरम्यान मुलांचा तणाव कसा कमी करावा, यावर मार्गदर्शन, अमर प्री-स्कूल, ८५, कॅनल रोड, रामदासपेठ, सायंकाळी ६ वाजता.
स्वर संगम सांस्कृतिक मंच : स्वर संगम संगीत नृत्य महोत्सवात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन आणि नृत्य, सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर, सायंकाळी ६ वा.
साहित्य कला सेवा मंडळ : श्रीराम केदार यांच्या रंगतरंग कविता संग्रहाचे प्रकाशन, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, मोरभवन, सायं. ६ वा.
भवन्स विद्या मंदिर : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आशीर्वचनम सोहळा, शाळा परिसर, श्रीकृष्णनगर, सायंकाळी ६ वाजता.
नागपूर महापालिका : आर्थिक साक्षरतेसाठी रमेश दमानी यांचे मार्गदर्शन, सायंटिफिक सोसायटी लॉन, पश्चिम लक्ष्मीनगर, सायंकाळी ६.३० वाजता.
रामकृष्ण मठ : कर्मयोग यावर स्वामी अनन्तरानंद यांचे प्रवचन, रामकृष्ण मठ, धंतोली, सायंकाळी ७ वाजता.
आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय : भगवद्गीतेतील प्रबंधन सूत्रांची प्रासंगिकता, या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन, महाविद्यालय परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग.
रामधाम : गायत्री महायज्ञाचे आयोजन, मनसर रोड, रामटेक.

Web Title: Today's Events - Junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.