तामिळनाडूत मंत्र्याने मंदिरात केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 10:33 PM2018-11-05T22:33:04+5:302018-11-05T22:42:58+5:30

तामिळनाडूमधील एका मंत्र्याने मंदिर परिसरात डान्स केला. एस.पी. वेलुमणी असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे.  

Tamil Nadu Minister SP Velumani dances during a temple festival in Coimbatore | तामिळनाडूत मंत्र्याने मंदिरात केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

तामिळनाडूत मंत्र्याने मंदिरात केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

Next

कोईम्बतूर : तामिळनाडूमधील एका मंत्र्याने मंदिर परिसरात डान्स केला. एस.पी. वेलुमणी असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे.  

तामिळनाडूमधील इरोडे जिल्ह्यातील मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमासाठी एस.पी.वेलुमणी आले होते. यावेळी मंदिरात इतर लोकांसह एस.पी. वेलुमणी यांनी डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ उपस्थितीतांनी शूट केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


दरम्यान, एस.पी. वेलुमणी हे तामिळनाडूचे नागरी प्रशासन व ग्रामीण विकास मंत्री आहेत.  

Web Title: Tamil Nadu Minister SP Velumani dances during a temple festival in Coimbatore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.