राम कथा ऐकत असताना मंडप कोसळला; राजस्थानमध्ये 14 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:14 PM2019-06-23T18:14:35+5:302019-06-23T18:15:32+5:30

राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

The Pendol collapsed when listening to Ram katha; 14 killed in Rajasthan | राम कथा ऐकत असताना मंडप कोसळला; राजस्थानमध्ये 14 ठार

राम कथा ऐकत असताना मंडप कोसळला; राजस्थानमध्ये 14 ठार

Next

बाडमेर : राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी पावसामुळे मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जण ठार झाले. 




या घटनेमध्ये जवळपास 24 जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुख: व्यक्त केले असून जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. 





 

Web Title: The Pendol collapsed when listening to Ram katha; 14 killed in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.