अयोध्या खटल्यासाठी नवे खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 06:18 AM2019-01-26T06:18:01+5:302019-01-26T06:18:13+5:30

अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे.

New bench for Ayodhya trial | अयोध्या खटल्यासाठी नवे खंडपीठ

अयोध्या खटल्यासाठी नवे खंडपीठ

Next

नवी दिल्ली : अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे.
त्यामध्ये सरन्यायाधीशांसह न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर आहेत. आधीच्या खंडपीठात मुस्लीम न्यायाधीश नसल्याबद्दल याआधी आश्चर्य व्यक्त झाले होते. आता न्या. एस. अब्दुल नझीर यांना घेण्यात आले.

Web Title: New bench for Ayodhya trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.