बंगळुरूमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, 6 जणांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 11:56 AM2017-10-16T11:56:30+5:302017-10-16T12:02:52+5:30

बंगळुरूतील इजीपुरा परिसरात एका घरामध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

Cylinder blast in Bangalore, 6 people die | बंगळुरूमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, 6 जणांचा झाला मृत्यू

बंगळुरूमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, 6 जणांचा झाला मृत्यू

Next

बंगळुरू - बंगळुरूतील इजीपुरा परिसरात एका घरामध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सिलिंडरचा झालेला हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये शेजारी असलेली चार घरंही उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, ढिगा-याखाली अनेक जण दबले गेल्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगारा हटवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. 





 




Web Title: Cylinder blast in Bangalore, 6 people die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.