कर्नाटकातील कारवारजवळ बोट बुडून 8 जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:42 IST2019-01-21T18:08:05+5:302019-01-21T20:42:20+5:30

कर्नाटकातील कारवारजवळ समुद्रात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला

6 dead after a boat capsized near Karwar | कर्नाटकातील कारवारजवळ बोट बुडून 8 जणांचा मृत्यू  

कर्नाटकातील कारवारजवळ बोट बुडून 8 जणांचा मृत्यू  

ठळक मुद्देकर्नाटकातील कारवारजवळ समुद्रात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यूदुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये एकूण 24 प्रवासी होतेदेवदर्शनाला गेलेल्या बोटीला हा अपघात झाल्याचे वृत्त

बंगळुरू -  कर्नाटकातील कारवारजवळ समुद्रात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये एकूण 24 प्रवासी होते. देवदर्शनाला गेलेल्या बोटीला हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. 
आज सकाळी ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि कोस्टगार्डच्या जवानांनी सहा जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते. मात्र बोटीतील अन्य प्रवासी बेपत्ता असून, बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. दरम्यान, मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांनी घटनास्थळाकडे प्रयाण केले आहे. 

 





 

Web Title: 6 dead after a boat capsized near Karwar