सप्तशुंगगडावरील बोकड बळीच्या उत्सवासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 07:01 PM2018-10-16T19:01:17+5:302018-10-16T19:01:53+5:30

सप्तशुंगगड : महाराष्ट्राचे अघशक्तीपीठ म्हणुन ओळखले जाणारे श्रीक्षेञ सप्तशुंगगडावर गेल्या कित्येक वर्षांपासून विजयादशमीच्या (दसरा) च्या दिवशी मोठया उत्साहात बळी देण्याची प्रथा आहे पण मागील वेळेस या सोहळ्यास देवी संस्थानच्या एका कर्मचारी मुळे गालबोट लागल्याने ही प्रथा देवी संस्थान व प्रशासन बंदी केली याबाबत गाव व देवी संस्थान यामध्ये विविध चर्चा झाली पण प्रशासनाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

The villagers gather for the celebration of the goat bait on the seventh house | सप्तशुंगगडावरील बोकड बळीच्या उत्सवासाठी एकवटले ग्रामस्थ

बोकड बळी संदर्भात निवेदन स्विकारतांना सप्तशृंगगड ट्रस्टचे व्यवस्थापक सूदर्शन दहांतोडे व नायब तहसिलदार डा.व्यकटेश गूप्ते.

Next
ठळक मुद्देपंचक्र ोशीतील सरपंच, सोसायटीत चेअरमन व ग्रामस्थ यांनी दिले प्रशासनास निवेदन





सप्तशुंगगड : महाराष्ट्राचे अघशक्तीपीठ म्हणुन ओळखले जाणारे श्रीक्षेञ सप्तशुंगगडावर गेल्या कित्येक वर्षांपासून विजयादशमीच्या (दसरा) च्या दिवशी मोठया उत्साहात बळी देण्याची प्रथा आहे पण मागील वेळेस या सोहळ्यास देवी संस्थानच्या एका कर्मचारी मुळे गालबोट लागल्याने ही प्रथा देवी संस्थान व प्रशासन बंदी केली याबाबत गाव व देवी संस्थान यामध्ये विविध चर्चा झाली पण प्रशासनाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही प्रथा देवी संस्थान गेल्या चाळीस वर्षे पासुन करीत होती पण काही आडमुठेपणामुळे किवा धोरणा मुळे या प्रथा ला बेक्र लागला यामुळे ग्रामस्थ व भाविक ची भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे ग्रामस्थांनी मागील वेळेस स्वतञ्य हा सोहळा पार पडला पण यावेळेस हा सोहळा देवी संस्थान ने माप सन्मान पार पाडावा यासाठी तहसीलदार, देवी संस्थान, जिल्हाधिकारी, सह पोलीस यांना पंचक्र ोशीतच नांदुरी ,मोहनदरी, कातळगाव ,मार्कडिप्रपी आंठबे सप्तशुंगगड गोबापुर येथील आदिवासी बांधव विविध सोसायटीचे चेअरमन, संरपच यांनी निवेदन देऊन हा सोहळा मान सन्मान पुर्वक पार पाडावा व आमच्या भावनाआदर कारावा अशी मागणी निवेदन देऊन प्रशासन, देवी संस्थान, तहसीलदार यांनी केली आहे
आज रोजी सप्तश्रुगी गड येथे अनेक वर्षे पासून चालत आलेली बोकडबली परंपरा मागील 2 वर्षे पासून प्रशाशनाने बंद केली होती बोकडबली दरम्यान नजर चूकीने गोली उडून काही भाविक जख्मी झाले होते म्हनून प्रशाशनाने बोकडबली बद केले होते पन बोकडबली बंद काही पचक्र ोशीतील भावीकाची मन दूखावली होती व त्याचे आसे म्हनने आहे देवीच्या कोर्धामुले पानी पाऊस कमी झाला दूष्काल पडला म्हनून आज पचक्र ोशीतील भावीक नादुरी गाव दरेगाव मोहनदरी आशा अनेक गावातिल बरेच भाविक सप्तश्रुगी निवासनि देवी ट्रास्ट कडे निवेदन घेवून आले व त्यांनी सस्थान व नायब तहसिलदार व्यंकटेश गुप्ते याना निवेदन देऊन बोकडबली परत सूरू करावि व आसे न केल्यास शिवसेना व ग्रामस्था च्या वतीने तीर्व आंदोलन छेडन्यात येईल असा ईशारा देन्यात आला याा वेळेस नांदुरी ग्रामस्थ. प सदस्य भाऊ कापडे, मोहनदरी चे संरपच विलास चव्हाण नासिक येथील सामिजक कार्यकर्ते सुधीर बापु संजय बागुल युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख नवनाथ बेनके ग्रा.प.सदस्य राजेश गवळी संदिप बेनके संतोष व्हरगळ देवी संस्थानचे व्यवस्थापक सूदर्शन दहांतोडे उपस्थित होते.
 

Web Title: The villagers gather for the celebration of the goat bait on the seventh house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.