चांदवडला वृद्धाचा अकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:54 PM2019-02-14T23:54:39+5:302019-02-15T00:24:14+5:30

चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ७० वर्षीय वृद्धाचा अकस्मात मृत्यू झाला.

Sudden death of the moonwoman | चांदवडला वृद्धाचा अकस्मात मृत्यू

चांदवडला वृद्धाचा अकस्मात मृत्यू

googlenewsNext

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ७० वर्षीय वृद्धाचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांची ओळख उशिरा पटली. बाबूराव सावळीराम राऊत (७०) रा. पाबळवाडी, विष्णूनगर, ता. निफाड असे मृताचे नाव असून, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर बाबूराव राऊत यांनी ओळख पटवून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात घेतला. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Sudden death of the moonwoman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.