मातंग सेवक संघातर्फे शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:08 PM2018-08-07T18:08:33+5:302018-08-07T18:09:09+5:30

मालेगाव : येथील मातंग सेवक संघातर्फे सानेगुरूजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुनील गायकवाड, ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे, सेनेचे शहर प्रमुख रामा मिस्तरी यांचे हस्ते करण्यात आले.

 School Literature Allocation by Matong Sevak Sangh | मातंग सेवक संघातर्फे शालेय साहित्य वाटप

मातंग सेवक संघातर्फे शालेय साहित्य वाटप

Next

मालेगाव : येथील मातंग सेवक संघातर्फे सानेगुरूजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुनील गायकवाड, ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे, सेनेचे शहर प्रमुख रामा मिस्तरी यांचे हस्ते करण्यात आले.
उपमहापौर सखाराम घोडके, अविष्कार भुसे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करणेत आले. सूत्रसंचालन नागेश मोरे यांनी केले. कार्यक्रमास संजीवन वाघ, बापू शिंदे, सुनील चौधरी, संदिप सावंत, संजय शिरसाठ, सुभाष चौधरी, शाम बर्वे, मुख्याध्यापक बच्छाव, शिवाजी बंद्रे, अर्जुन पोळ, विजय चांदणे, अरुण नवगिरे आदि उपस्थित होते.

Web Title:  School Literature Allocation by Matong Sevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.