येवल्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:48 PM2019-01-24T17:48:31+5:302019-01-24T17:48:58+5:30

समग्र शिक्षा अभियान, समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या येवला तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्र ीडा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Response to Divya students sports competitions in Yeola | येवल्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद

येवल्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद

Next

क्रि डा संकुल, येवला येथे गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेस हार घालुन क्र ीडा स्पर्धांची सुरवात केली. केंद्र स्तर व बीट स्तरावरील विजयी खेळाडूंच्यातालुकास्तरीय क्र ीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्र ीडा स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, नाशिक येथे करण्यात आले आहे. तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये चमचा-लिंबु, संगित खुर्ची, शंभर मिटर धावणे, पन्नास मिटर धावणे, बादलीत बॉल टाकणे, वैयिक्तक नृत्य, वैयिक्तक गायन घेण्यात आले. तालुकास्तरीय क्र ीडा स्पर्धांचे निकाल १०० मीटर धावणे.मोठा गट. प्रथम क्र मांक शितल शिनगर.( जि.प मातुलठाण.,द्वितीय मनोजकुमार तिवारी.(माध्य.ममदापुर) ५० मीटर धावणे, लहान गट. प्रथम क्र मांक कार्तिक बोरसे (जि.प. गवंडगांव), प्रतिक्षा शिंद (जि.प. तांदुळवाडी), चमचा लिंबू मोठा गट प्रथम क्र मांक, सोनाली लोखंडे (जि.प साबरवाडी),मनोज तिवारी माध्य. ममदापुर चमचा लिंबू. लहान गट प्रथम क्र मांक श्लोक जाधव,स्वामी मुक्तानंद,द्वितीय दिपाली बटविलज.प. नांदुर.) संगीत खुर्ची मोठा गट : प्रथम सोनाली लोखंडे (जि.प साबरवाडी,)द्वितीय मनोज तिवारी,माध्य. ममदापुर.लहान गट प्रथम क्र मांक कल्पेश ढाकणे (जि.प. सायगांव),साक्षी पगारे (जि.प नांदुर)बादलीत बॉल टाकणे : मोठा गट प्रथम क्र मांक, पंकज वाघ (जि.प. नांदुर),सोनाली लोखंडे, जि.प. साबरवाडी, लहान गट प्रथम क्र मांक, अली शेख, जनता प्राथमिक विद्यालय, श्रवणी कोकण स्वामी मुक्तानंद विद्यालय, वैयक्तीक नृत्य : प्रथम क्र मांक - हर्षदा जाधव, जि.प. अनकाई, ओम क्षिरसागर जि.प उंदिरवाडी, वैयक्तीक गायन प्रथम क्रमांक, मोहम्मद शेख,जि.प. उर्दु मुले क्र.३,उम्मेहानी शेख,जि.प. उर्दु मुली क्र.२ वरील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांंना इनर व्हील क्लब, येवला यांच्या सौजन्याने टि -शर्ट दिले. तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय येणाºयांना प्रमाणपत्र, समानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आहे.

Web Title: Response to Divya students sports competitions in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा