राष्टÑवादीच्या तालुकाध्यक्षांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:14 AM2019-03-10T01:14:01+5:302019-03-10T01:15:33+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

President of the Plaintiff's Talukas resigns | राष्टÑवादीच्या तालुकाध्यक्षांचा राजीनामा

राष्टÑवादीच्या तालुकाध्यक्षांचा राजीनामा

Next

नांदगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या महिन्यापासून गुप्ता यांनी पक्षाच्या कार्यक्र मापासून स्वत:ला अलिप्त करून घेतलेले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरु ण पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदावरील त्यांची नियुक्ती नाकारली होती.

Web Title: President of the Plaintiff's Talukas resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.