Hazardous rain accompanied by storm winds | वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाची हजेरी
वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाची हजेरी

ठळक मुद्देपाटोदा : द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले; भालूरलाही पाऊस

पाटोदा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाटोदा परिसरात मंगळवारी (दि.१२) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुमारे पाऊण तास जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या शेतात द्राक्ष तयार झाले आहे तसेच शेतकºयांनी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.
सलग ३ ते ४ दिवस थंडीचे वातावरण असताना मंगळवारी दुपारपासून परिसरात दमट वातावरण निर्माण झाले होते. पाटोदा व परिसरात रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. पाऊस व जोरदार वाºयामुळे वीजपुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले. सुरूवातीस पावसाची कुठलीही चाहूल नसताना आलेल्या पावसाने शेतकºयांची अक्षरश: तारांबळ उडाली. शेतात पोळी घालून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच धावपळ झाली.
तसेच या पावसात हातातोंडाशी आलेला द्राक्षबागेचा घास निसटण्याची भीती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे.
पाटोदा परिसरातील पाटोदा, ठाणगाव, विखारणी, आडगाव या भागातही पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे काही ठिकाणी जनावरांसाठी जमा करून ठेवलेला चारा तसेच कडब्यापासून तयार केलेली कुटी वाºयाने उडाली असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.मनमाडला बेमोसमी
मनमाड : शहर व परिसरात रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी रात्री अचानक रिमझिम पावसाचे आगमन झाले. या बेमोसमी पावसामुळे परिसरात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकº्यांची धांदल उडाली. थंडी मुळे द्राक्ष तसेच अन्य पिकांना हानी पोहचली होती. त्यातच बेमोसमी पावसामुळे शेतमालाचे अधिक नुकसान होणार आहे. भालूर परिसरात तुरळक स्वरूपाच्या बेमोसमी पाऊस झाल्याने चारा, भूस, कांद्याचे डोंगळे यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Hazardous rain accompanied by storm winds
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

2 days ago

हिंगोलीत अवकाळी पावसात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू 

हिंगोलीत अवकाळी पावसात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू 

3 days ago

अवकाळी पावसामुळे गरमीत दिलासा; आंब्याला फटका

अवकाळी पावसामुळे गरमीत दिलासा; आंब्याला फटका

3 days ago

पावसाचा मिरचीला फटका

पावसाचा मिरचीला फटका

5 days ago

वणी, झरीला गारपिटीने झोडपले

वणी, झरीला गारपिटीने झोडपले

6 days ago

नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस; होळीवर विरजण

नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस; होळीवर विरजण

1 week ago

ताजा खबरें

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

6 minutes ago

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

8 minutes ago

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

13 minutes ago

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

15 minutes ago

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

15 minutes ago

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

16 minutes ago

नाशिक अधिक बातम्या

चव्हाण यांचे हात दाखवून अवलक्षण!

चव्हाण यांचे हात दाखवून अवलक्षण!

4 hours ago

शेतकऱ्यांविषयी कॉँग्रेसची भूमिका दुटप्पी : नरेंद्र मोदी यांचा घणाघात

शेतकऱ्यांविषयी कॉँग्रेसची भूमिका दुटप्पी : नरेंद्र मोदी यांचा घणाघात

10 hours ago

शरद पवारांनी सद्सद्विवेकबुद्धी गमावली ! : देवेंद्र फडणवीस

शरद पवारांनी सद्सद्विवेकबुद्धी गमावली ! : देवेंद्र फडणवीस

10 hours ago

सिन्नर, नांदगावला वाढली टॅँकर्सची संख्या

सिन्नर, नांदगावला वाढली टॅँकर्सची संख्या

10 hours ago

और भाई, क्या हाल चाल है..!

और भाई, क्या हाल चाल है..!

10 hours ago

मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

11 hours ago