भाविकांसाठी! त्र्यंबकेश्वर मंदिर उघडणार पहाटे ५ वाजताच; पाहून घ्या टाईमटेबल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:11 AM2023-08-17T11:11:20+5:302023-08-17T11:11:43+5:30

देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावणमासासाठी विशेष नियोजन आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे.

For devotees! Trimbakeshwar temple will open at 5 am only in Shravan mas | भाविकांसाठी! त्र्यंबकेश्वर मंदिर उघडणार पहाटे ५ वाजताच; पाहून घ्या टाईमटेबल...

भाविकांसाठी! त्र्यंबकेश्वर मंदिर उघडणार पहाटे ५ वाजताच; पाहून घ्या टाईमटेबल...

googlenewsNext

- वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर (जि नाशिक) : श्रावण महिन्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. स्थानिक भाविकांना दर्शनासाठी उत्तर दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. 

 देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावणमासासाठी विशेष नियोजन आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. स्थानिक गावक-यांसाठी दर्शन वेळ मंदिर उघडल्यापासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ८पर्यंत राहील,असे  देवस्थानने कळविले आहे.

Web Title: For devotees! Trimbakeshwar temple will open at 5 am only in Shravan mas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.