एन्झोकेममध्ये हेल्मेट वापराबाबत उद्बोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:31 AM2019-02-10T00:31:52+5:302019-02-10T00:33:04+5:30

हेल्मेटची आवश्यकता माहिती असूनही ते न वापरणे ही अतिशय गंभीर चूक आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील सेनापती तात्या टोपे फाउण्डेशनच्या अध्यक्ष राजश्री टोपे यांनी केले.

Enlightenment about the use of helmets in enzocoem | एन्झोकेममध्ये हेल्मेट वापराबाबत उद्बोधन

एन्झोकेममध्ये हेल्मेट वापराबाबत उद्बोधन

Next

येवला : हेल्मेटची आवश्यकता माहिती असूनही ते न वापरणे ही अतिशय गंभीर चूक आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील सेनापती तात्या टोपे फाउण्डेशनच्या अध्यक्ष राजश्री टोपे यांनी केले. एन्झोकेम विद्यालयात रस्ता सुरक्षा अंतर्गत हेल्मेट वापराबाबत विद्यार्थ्यांच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल व सचिव सुशीलभाई गुजराथी यांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश कोल्हे यांनी मानले.

Web Title: Enlightenment about the use of helmets in enzocoem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.