विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:16 PM2018-08-07T18:16:57+5:302018-08-07T18:17:50+5:30

सिन्नर : रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर सिन्नरच्या वतीने संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील माध्यमिक विद्यालयात आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.

 Allotment of School Literature to Students | विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

googlenewsNext


सिन्नर : रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर सिन्नरच्या वतीने संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील माध्यमिक विद्यालयात आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.
गोंदेश्वर रोटरी क्लबचे सदस्य संजय सांगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. रोटरी क्लब वंचितांच्या मदतीसाठी व उत्कर्षासाठी कसे कार्य करते याची माहिती क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब सदगीर यांनी दिली. कार्यक्रमासाठी रोटरीचे सचिव महेश बोºहाडे, उपाध्यक्ष अमित दराडे, माजी अध्यक्ष सोमनाथ वाघ, शरद आव्हाड आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


 

Web Title:  Allotment of School Literature to Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.