मराठी जोक : अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर कमी होते, नवऱ्यानं घातलं कोडं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:43 PM2024-04-17T16:43:07+5:302024-04-17T16:43:19+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke What is the object that shrinks when pulled code worn by the husband wife conversation joke | मराठी जोक : अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर कमी होते, नवऱ्यानं घातलं कोडं...

मराठी जोक : अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर कमी होते, नवऱ्यानं घातलं कोडं...

नवरा-बायको एकमेकांना कोडी घालत होते..

नवरा- अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते..?

बायको बराच वेळ विचार करते.. पण तिला उत्तर देता येत नाही...

नवरा- येतंय का उत्तर..?

बायको- नाही... तुम्हीच सांगा...

नवरा- सिगारेट....

Web Title: Marathi Joke What is the object that shrinks when pulled code worn by the husband wife conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद