पसरणी घाटातील दरीत ट्रक कोसळून एक ठार

By admin | Published: February 23, 2017 12:37 AM2017-02-23T00:37:47+5:302017-02-23T00:37:47+5:30

वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात पाचगणीहून वाईला येत असताना चालकाचा ताबा

A truck collapsed in the valley in the Vani Ghat valley | पसरणी घाटातील दरीत ट्रक कोसळून एक ठार

पसरणी घाटातील दरीत ट्रक कोसळून एक ठार

Next
>ऑनलाईन लोकमत 
वाई (सातारा), दि. 23 - वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात पाचगणीहून वाईला येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने मालट्रक दरीत कोसळला. यामध्ये एक ठार झाला असून. एक जखमी आहे. हा ट्रक महाड येथून खत भरून परभणीला निघाला होता. भागवत परभण्णा  स्वामी  (रा. फुलकळस ता पुरणा जि परभणी) असे मृत चालकाचे नाव .

Web Title: A truck collapsed in the valley in the Vani Ghat valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.