Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:34 PM2019-04-11T18:34:20+5:302019-04-11T18:34:30+5:30

जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

Top 10 news in the state - 11 April 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 एप्रिल 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 एप्रिल 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या

Maharashtra Election Voting Live: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 50 टक्क्यांहून अधिक मतदान

युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

बारामतीचा झटका बसता, शेलार कंपनीचा उडणार फ्युज; शेलार-मुंडेंमध्ये 'काव्ययुद्ध'

ऊर्मिलाने घेतली शरद पवारांची भेट, लढ्याला बळ मिळाल्याचं ट्विट

शिवसेना, कुठे नेऊन ठेवलाय भगवा रंग?; धनुष्यबाणाचा 'तो फोटो पाहून नेटकरी चक्रावले

मुंबईचे डबेवाले चालले सहा दिवसांच्या सुट्टीवर! सोमवारपासून डबा बंद

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाक़डून निरा थंडपेयावर कारवाई  

नाशिकमध्ये महाआघाडीच्या बॅनरवरून राधाकृष्ण विखे गायब

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, तीन जवान जखमी

डॉ.अमोल कोल्हेंनी मालिकेसाठी घर गहाण ठेवलंच नाही, जाणून घ्या खरं अन् खोटं काय ?

Web Title: Top 10 news in the state - 11 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.