Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 07:27 PM2018-09-08T19:27:35+5:302018-09-08T19:28:39+5:30

एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

Top 10 news in the Maharashtra - 08 September | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

दिवसभरातील ठळक बातम्या : 

अहो, वाचताय काय, कोंबडीला चक्क चार पाय !

पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाई भोवली, 'त्या' अधिकाऱ्याचं निलंबन

वाढत्या पेट्रोल दरवाढीमुळे बैलगाडीतून नेली दुचाकी

चोरट्यांनी लंपास केले चक्क दोन लाखाचे डिझेल

महाविद्यालयांमध्येच मिळणार लर्निंग लायसन्स 

आव्हाडांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी सरकारची, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आला रे आला... गणपती आला... मुंबईत 'गणराया'चे जल्लोषात आगमन

कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा सरकारचा घाट, राज यांच्याकडून अलर्ट

औरंगाबादमध्ये अनेक वसाहतींना पाणी मिळेना; मनपा अधिकारी म्हणतात, सर्व आलबेल

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Web Title: Top 10 news in the Maharashtra - 08 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.