खंडाळ्याजवळ ३ बस एकमेकांवर आदळून अपघात, ७ जखमी

By admin | Published: December 26, 2014 10:00 AM2014-12-26T10:00:35+5:302014-12-26T12:34:49+5:30

मुंबई- पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ तीन खासगी बस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत.

Three buses collided with each other in Khandali, 7 injured | खंडाळ्याजवळ ३ बस एकमेकांवर आदळून अपघात, ७ जखमी

खंडाळ्याजवळ ३ बस एकमेकांवर आदळून अपघात, ७ जखमी

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २६ -  मुंबई- पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ तीन खासगी बसेस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला असूनत्यामुळे हायवेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्याचे समजते. मुंबईकडे जाणा-या वाहतूकीवरही अपघातामुळे परिणाम झाला असून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात आली आहे.

Web Title: Three buses collided with each other in Khandali, 7 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.