एसटी कर्मचा-यांची संपाची नोटीस, १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 02:45 AM2017-09-30T02:45:24+5:302017-09-30T02:45:43+5:30

राज्य परिवहन महामंडळातील आगार, विभाग, मध्यवर्ती कार्यशाळा व कार्यालयामधील कर्मचारी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार असल्याची नोटीस महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने (मान्यताप्राप्त) शुक्रवारी दिली आहे.

Notice of strike of ST employees, from midnight on 16th October | एसटी कर्मचा-यांची संपाची नोटीस, १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जाणार संपावर

एसटी कर्मचा-यांची संपाची नोटीस, १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जाणार संपावर

Next

मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील आगार, विभाग, मध्यवर्ती कार्यशाळा व कार्यालयामधील कर्मचारी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार असल्याची नोटीस महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने (मान्यताप्राप्त) शुक्रवारी दिली आहे. ऐन दिवाळीच्या रात्री एसटी कामगार संपावर जाणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. दरम्यान, संप मोडून काढण्यासाठी सरकारने एसटी सेवेचा समावेश लोकोपयोगी सेवेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपकरी कामगारांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे. सातव्या वेतन आयोगाची मागणी करत एसटी कर्मचाºयांनी हा संप पुकारला आहे.

Web Title: Notice of strike of ST employees, from midnight on 16th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.