Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 ऑगस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 07:17 PM2018-08-18T19:17:55+5:302018-08-18T19:18:45+5:30

आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Top 10 news in the state - 18th August | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 ऑगस्ट

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 ऑगस्ट

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

दिवसभरातील ठळक बातम्या

पूरग्रस्त केरळला २० कोटींची मदत, महाराष्ट्राने उचलला खारीचा वाटा 

औरंगाबाद : वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे MIM नगरसेवक मतीन यांना अटक

Kerala Floods: केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला, पुण्यातून जाणार प्यायचं पाणी

दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाला वाचवलं, सीडीआरएफ जवान ठरले देवदूत

पिंपरी-चिंचवडः  दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्महत्या

पुणे विद्यापीठ चौकात गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात

नाशिकः छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर घातली रिक्षा

बाप रे बाप हरणटोळ साप, घराच्या खोलीतच दिला 23 पिल्लांना जन्म

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू
 

Web Title: Maharashtra Top 10 news in the state - 18th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.