Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 नोव्हेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:58 PM2018-11-22T17:58:08+5:302018-11-22T17:58:29+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 22nd November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 नोव्हेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 नोव्हेंबर

googlenewsNext

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

फडणवीसांनी केली 'युक्ती' अन् तुकाराम मुंढेंची मंत्रालयात झाली नियुक्ती

 

...अन् शिवरायांच्या वेषातील आमदारानं नेत्याला केला मुजरा!

 

दारुड्या मुलाच्या त्रासास कंटाळून कुटुंबाची पैनगंगा नदीत उडी; मायलेकीचा मृत्यू 

 

ते आले, जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेची 12 वर्षात बारावी बदली

 

मराठा, धनगर आरक्षणावरून विधानसभेत भुजबळ-फडणविसांमध्ये शाब्दिक चकमक 

 

कोर्टाचा आदेश नसतानाही फेरीवाले रस्त्यावर बसतातच कसे?, राज ठाकरेंचा सवाल

 

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हे उद्या राजभवनही मागतील; राज ठाकरेंचा निशाणा

 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नागपुरात चोरट्या तरुणीचे घुमजाव; दुकानदाराची मारहाण

 

टँकर दुरूस्ती करताना स्फोट : एक ठार, एक जखमी

 

...आणि गो एअरचे विमान मुंबईकडे वळवले

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 22nd November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.