Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 ऑगस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 08:20 PM2018-08-16T20:20:44+5:302018-08-16T20:21:42+5:30

आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

maharashtra news top 10 news marathi 16th august | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 ऑगस्ट

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 ऑगस्ट

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

Atal Bihari Vajpayee: दौंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याप्रकरणी एसआयटी स्थापन

आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे

भांडुपमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा !

राणीच्या बागेत अखेर मध्यरात्री पाळणा हलला,  नवजात पेंग्विनच्या 'नामकरणासाठी बालहट्ट'

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी दोन एअरक्राफ्ट सोलापूरात दाखल

सातारा : हजारो महिलांचा कोरड्या ओढ्यात शिव्यांचा पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं 90% भरली; पाणी कपातीचं संकट टळणार

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु : धरणसाठा ९५ टक्क्यांवर 

Web Title: maharashtra news top 10 news marathi 16th august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.