Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 01:13 PM2019-02-27T13:13:06+5:302019-02-27T17:29:54+5:30

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ...

Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद | Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

Next

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला .

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीधारकांनाही याचा लाभ होणार आहे. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

दरम्यान, लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत. याआधी जयंत पाटील (२००४), दिलीप वळसे-पाटील (२००९) आणि अजित पवार (२०१४) यांनी वित्तमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.

LIVE

Get Latest Updates

04:43 PM

१९ हजार ७८४ कोटी रुपयांची महसूली तूट



 

04:15 PM

राज्यावरील कर्जाचे प्रमाण राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 14.82 % एवढे आहे.



 

04:14 PM



 

04:12 PM



 

04:12 PM

पोलिसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट



 

03:47 PM

ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद



 

03:42 PM

जेट्टी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद



 

03:41 PM

मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेत राज्याचाही मोलाचा वाटा



 

03:41 PM

विमानतळ विकास मोहिम वेगात



 

03:40 PM

100 % गावांच्या विदयुतीकरणाचे लक्ष्य पूर्ण



 

03:39 PM



 

03:35 PM



 

03:18 PM

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी



 

03:17 PM

आदिवासी विकास योजनेच्या ८ हजार ४३१ कोटींची तरतूद



 

03:16 PM

राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद



 

03:15 PM

'नव्या कल्पना रूजवून आम्ही आलो सामोरे, देशभरातच वाहू लागले प्रगतीचे वारे...'



 

03:12 PM



 

03:06 PM

राज्यातील 385 शहरातील नागरिकांकरता 6 हजार 895 कोटींची तरतूद



 

03:03 PM



 

03:02 PM



 

03:01 PM

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढविणार.



 

02:58 PM

महिला उद्योजकांसाठी नवतेजस्विनी योजना



 

02:55 PM



 

02:54 PM

पेयजल योजनांसाठी ७५०कोटी रूपयांची तरतूद

- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून ७५०कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.



 

02:49 PM

‘प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान’



 

02:48 PM

राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान



 

02:47 PM



 

02:46 PM

1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण



 

02:45 PM

जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी रूपयांची तरतूद



 

02:38 PM

राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास

- राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास. मागील साडे चार वर्षात 12 हजार 984 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती.



 

02:36 PM

- सामाजिक न्यायाच्या माध्यमातून विषमतामुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास.

02:36 PM

- वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य.

02:35 PM

शेततळे, सिंचन विहिरींवर भर...

राज्यात शेती व शेतीपूरक व्यवसायाला प्राथमिकता देण्यासाठी शेततळे, सिंचन विहिरींवर भर देण्यात येणार आहे.



 

01:18 PM

थोड्याच वेळात सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प

थोड्याच वेळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Web Title: Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.