LMOTY 2019 Live Updates : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा ‘लोकमत’ तर्फे सन्मान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 05:37 PM2019-02-20T17:37:51+5:302019-02-20T19:19:26+5:30

मुंबई - महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना आज लोकमत समूहाच्या वतीने ' महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ' पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

LMOTY 2019 Live Updates : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा ‘लोकमत’ तर्फे सन्मान | LMOTY 2019 Live Updates : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा ‘लोकमत’ तर्फे सन्मान

LMOTY 2019 Live Updates : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा ‘लोकमत’ तर्फे सन्मान

Next

मुंबई - महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना आज लोकमत समूहाच्या वतीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यातयेत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला हा नेत्रदिपक सोहळा वरळी येथील एनएससीआय डोममध्ये रंगला असूनया सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. या पुरस्कार सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. फडणवीस यांची भारीमुलाखत अभिनेते रितेश देशमुख घेणार असून हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या समारंभात ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे खास भाषण हा या समारंभाचा उत्सुकतेचा विषय असणार आहे.

समारंभास विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित आहेत. त्यांना यावेळी ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याच समारंभात भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, अभिनेते विकी कौशल, इस्त्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या मायबोली या मराठी मासिकाचे संपादक नोह मासिल आणि क्रिकेटर स्मृती मानधना उपस्थित असणार आहेत. यावेळी दीपिका पदुकोण, विकी कौशल आणि रोहित शेट्टी यांच्याशी गप्पांची मैफल रंगणार आहे.

LIVE

Get Latest Updates

10:18 PM

राष्ट्रगीताने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराची सांगता

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098262813880012801

10:09 PM

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

10:02 PM

प्रत्येकाने वृक्ष लागवड करायला हवी

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

10:02 PM

जेवढं देता येईल तेवढं मी समाजाला देत आहे आणि ते अखंड चालू ठेवणार

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

10:02 PM

शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि करवून घेणार

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

10:01 PM

मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची गरजही नाही

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

10:01 PM

माणसाचं कर्तव्य नेमके काय... हे प्रत्येकाला सांगतो

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार
 

10:00 PM

मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले विचार देतो

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

10:00 PM

चांगल्या विचारांतून लोकांचे भले केले

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:59 PM

मन्यूषही जात आणि मानवता हा धर्म

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार
 

09:59 PM

जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:56 PM

मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:56 PM

संताची वचने वाचायला हवीत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार
 

09:56 PM

मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार महत्वाचे

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:55 PM

आपण कसे फसले जातो, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:55 PM

अंत:करणामधील द्वेष माणसाने दूर करावेत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:54 PM

देशाची आर्थिक बाजू कमकुवत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:54 PM

आपण अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:53 PM

प्रत्येकाने आपला धर्म पाळता तर देश सुधारण्यास मदत होईल

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:53 PM

देशांतील समाजांमधील भेदभाव घातक

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:52 PM

मानवता हा धर्म असल्याचे बऱ्याच जणांना माहिती नाही

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:51 PM

या पुरस्काराने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:51 PM

आमच्या समाजकार्याला लोकांचा चांगला पाठिंबा

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:46 PM

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

09:45 PM

'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार लोकमतचा स्तुत्य उपक्रम

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

09:39 PM

चंद्रकांत दादा पाटील यांना 'लोकमत'चा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098247365742546944

09:39 PM

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आप्पासाहेब यांना पुरस्कार प्रदान

09:34 PM

राजकारणातल्या तरुणाईचा 'लोकमत'कडून सन्मान, सत्यजित तांबे यांना पुरस्कार

वयाच्या १६व्या वर्षांपासून राजकारण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तांबे यांची वाटचाल आणि राजकीय प्रगल्भता थक्क करणारी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात तांबे  यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

09:32 PM

सत्यजित तांबे यांना 'लोकमत'चा पुरस्कार

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098247365742546944

09:27 PM

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सपत्नीक लोकमतच्या व्यासपीठावर

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098248648629080064

09:16 PM

अमृताला बोलावून माझी बोलती बंद करायची आहे का... - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246757513875457

09:16 PM

नागपूरकर मुंबईत आला.. सीएम झाला.. पण राज्याचा विचार केला..- मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098247044173565952

09:15 PM

हेडलाईनसाठी अनेक गोष्टी देऊ शकतो.. - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246757513875457

09:15 PM

पंतप्रधानपद 2019-2024 सालांसाठी बुक आहे.. - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246757513875457

09:13 PM

अभिनयाची गरज कधी पडते, काहीवेळा राग दाखवावा लागतो - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246262724456449

09:12 PM

काही वक्ते शांत असतात, पण लोकं त्यांना डोक्यावर घेतात - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246262724456449

09:12 PM

लोकांना अभिनय करून राजकारणात मुर्ख बनवता येत नाही - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246262724456449

09:11 PM

बिनामाणसाची सभा झाली पण चारही माणसं आमची निवडून आली - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246053957197826

09:10 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार हे सगळं ठरलंय - देवेंद्र फडणवीस

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=0

09:08 PM

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना युती व्हावी, असं वाटतं होतं - मुख्यमंत्री

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=2

09:07 PM

रश्मी वहिनींच्या 'हाता'मुळेच झाली युतीची दिलजमाई - मुख्यमंत्री

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=2

09:06 PM

महाराष्ट्र आणि देशाकरता एकत्र आलो - मुख्यमंत्री

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=2

09:04 PM

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

09:00 PM

राम सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

08:58 PM

राम सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

08:53 PM

भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित

08:50 PM

टाटा मोटर्सचे मयांक पारेख यांना कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी पुरस्कार प्रदान

08:48 PM

महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्काराने सन्मान



 

08:47 PM



 

08:42 PM

महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्काराने सन्मान

08:39 PM

राम सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

08:35 PM

'हिट' सिनेमाची फॅक्टरी रोहित शेट्टी ठरला Entertainment Trendsetter



 

08:28 PM

'हिट' सिनेमाची फॅक्टरी रोहित शेट्टी ठरला Entertainment Trendsetter

08:25 PM



 

08:22 PM



 

08:22 PM



 

08:20 PM

हा पुरस्कार नाही आशीर्वाद... आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते तो मिळालाय - उद्धव ठाकरे

08:15 PM

संपूर्ण देश पाकिस्तानचं कंबरडं कधी मोडणार याची वाट पाहत आहे - उद्धव ठाकरे

08:13 PM

आम्ही राजकारणी आहोत. आम्ही घराघरात मत मागायला जातो, पण आप्पासाहेब  तुम्ही घरी जाता ते माणसं जोडायला - उद्धव ठाकरे

08:10 PM

दोन दिवस तोंड बंद आहे. पण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू इच्छितो How is Josh - उद्धव ठाकरे

08:06 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरव

08:03 PM

उद्धव ठाकरेजी खूप शांत वाटतात. रश्मी ठाकरेंची मी खूप मोठी फॅन आहे - दीपिका पदुकोण

08:01 PM

संधी मिळाली तर स्वच्छ भारत अभियानाची मंत्री व्हायला आवडेल- दीपिका पदुकोण

08:00 PM

एक सुटकेस घेऊन स्वप्नांचा पाठलाग करत मी मुंबईत आले होते. आज मी जी यशाचे शिखर गाठले आहे ते याच मुंबईमुळे - दीपिका पदुकोण

07:59 PM

आयकॉनिक परफॉर्मर पुरस्काराने दीपिका पदुकोण सन्मानित

07:55 PM

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेला प्रत्येक जवान हा आपल्या घरातील सदस्य होता. त्यामुळे या दहशतवाद्यांना धडा शिकवला गेलाच पाहिजे - विकी कौशल

07:55 PM

भारतीय सैन्याचा युनिफॉर्म परिधान केल्यावर आपल्या पाठीचा कणा ताठ होतो - विकी कौशल 

07:54 PM

७-८ महिने या चित्रपटासाठी मी मेहनत घेतली, परंतु पहिल्या दिवशी जेव्हा युनिफॉर्म घातला त्यावेळी भारतीय सैन्याचे महत्त्व पटले - विकी कौशल 

07:53 PM

मराठी माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मराठी माझी मातृभाषा नसली तरी मी दहावीपर्यंत मराठी शिकलो आहे -  विकी कौशल

07:51 PM

गौरी इंगवले अभिनयाची राणी, 'ओवी' नाटकासाठी 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'



 

07:49 PM



 

07:46 PM

उरी फेम अभिनेता विकी कौशल यांना पाथ ब्रेकिंग परफॉर्मर पुरस्कार प्रदान

07:45 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन

07:39 PM

प्रशासकीय IPS विभागातील पुरस्कार - हर्ष पोद्दार 

07:38 PM

मराठी मातीतील लढ म्हणा या वृत्तीमुळे मी पुढे आले - एन अंबिका

07:34 PM

प्रशासकीय IPS विभागातील पुरस्कार एन अंबिका यांना देण्यात आला

07:32 PM

माझा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी किती महत्त्वाचा आहे, या जाणीवेतून मी काम करत आहे - राजेश देशमुख

07:30 PM

प्रशासन IAS विभागातील पुरस्कार राजेश देशमुख यांना प्रदान करण्यात आला

07:29 PM

उदयोन्मुख उद्योगपती म्हणून विशाल अग्रवाल यांना देण्यात आला

07:25 PM



 

07:24 PM



 

07:23 PM

उरमोडी धरणाचं पाणी म्हसवडला आलं तर माणदेशातील महिला अधिक आनंदानं काम करतील - चेतना सिन्हा

07:21 PM



 

07:20 PM

गौरी इंगवले अभिनयाची राणी, 'ओवी' नाटकासाठी 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'



 

07:17 PM

लोकमत ग्रुपची आभारी. ३५ वर्ष झाली मी माणदेशात राहते आणि काम करते. ३५ वर्षांच्या या मेहनतीचं चीज झालं - चेतना सिन्हा

07:16 PM

समाजसेवेसाठी दिला जाणारा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार चेतना सिन्हा

07:14 PM



 

07:14 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन

07:13 PM

काशीनाथ घाणेकर यांच्यावरील चित्रपटामुळे हा पुरस्कार मिळाला. दोन-तीनदा पुरस्काराने हुलकावणी दिली होती. मात्र, लोकमतचा पुरस्कार अखेर मिळाला. अशोक सराफ यांच्यासोबत मला पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले, हे माझे भाग्य समजतो - सुबोध भावे

07:10 PM

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुबोध भावे यांना गौरविण्यात आले. अनुज पोद्दार, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

07:08 PM

प्रचंड ऊर्जा देणारा पुरस्कार- कल्याणी मुळे

07:08 PM

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कल्याणी मुळे यांना गौरविण्यात आले.

07:06 PM

हुबेहूब डॉ. काशिनाथ घाणेकर घडवणारे विक्रम गायकवाड यांचा 'लोकमत'कडून सन्मान



 

07:06 PM

प्रशांत दामले ठरले रंगभूमीवरचे सम्राट, 'लोकमत'च्या सोहळ्यात 'महासन्मान'



 

07:05 PM



 

07:02 PM

माय बोली ग्लोबल टॉर्च बेअरर.... मायबोली हे इस्रायलमध्ये प्रसिद्ध होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र

07:01 PM

लोकमतने दिलेला हा पुरस्कार माझे मनोबल उंचावणारा आहे - राहुल आवारे

07:00 PM

२००९ च्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी मला नामांकन मिळाले होते आणि आज २०१९ मध्ये म्हणजेच दहा वर्षांनी मला हा पुरस्कार मिळाला - राहुल आवारे

06:56 PM

८३ पासून आजपर्यंत ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं त्यांचा हा पुरस्कार आहे.  माझ्या घरच्यांनी मला मोकळीक दिली त्यामुळे हा पुरस्कार जिंकू शकलो, या पुरस्कारामुळे आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे - प्रशांत दामले

06:56 PM

महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर क्रीडा विभागातील पुरस्कार कुस्तीपटू राहुल आवारेला प्रदान करण्यात आला.

06:54 PM

नाटक विभागातील सर्वोत्तम पुरुष अभिनेता म्हणून प्रशांत दामले यांना गौरविण्यात आले. चंद्रकांत पाटील व सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

06:52 PM

नाटक विभागातील सर्वोत्तम महिला अभिनेत्री म्हणून गौरी इंगवले गौरविण्यात आले

06:48 PM

वैद्यकीय विभाग मुंबईसाठी बेस्ट डॉक्टरसाठी लोकमतचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ डॉ. श्रीपाद बाणावली यांना प्रदान

06:47 PM

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आगमन होताच वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला

06:46 PM

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती

06:45 PM

वैद्यकीय क्षेत्रातील उर्वरित राज्य बेस्ट डॉक्टरसाठी लोकमतचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ डॉ. लोकेंद्र सिंग यांना प्रदान

06:45 PM

आम्ही येथे आश्रित म्हणून आलो. तुम्ही आम्हाला सांभाळले. भारतामध्ये ज्यू लोकांचा छळ झाला नाही. याबद्दल आभार मानत आहे - एलीझाबेथ डेव्हीड

06:42 PM

माय बोली ग्लोबल टॉर्च बेअरर.... मायबोली हे इस्रायलमध्ये प्रसिद्ध होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र

06:38 PM

'मेक अप ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला प्रेम करायला भाग पाडते' - विक्रम गायकवाड

06:36 PM

महाराष्ट्रीयन ऑफ द इयर परफॉर्मींग आर्ट्स कॅटेगरीचा पुरस्कार - विक्रम गायकवाड

06:34 PM

माजी मंत्री राजेश टोपे, नवी मुंबई आयुक्त संजय कुमार, खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

06:31 PM

राजकारण, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सोहळ्याला उपस्थित

06:21 PM

लोकमतचे समूहाच्या संपादकीय बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केलं मनोगत; लोकमतच्या वाटचालीचा घेतला आढावा

06:19 PM

पुलवामा आत्मघाती हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पुरस्कार सोहळ्याला सुरुवात

06:16 PM

विविध क्षेत्रांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रत्नांचा होणार सन्मान

06:14 PM



 

06:10 PM

शानदार नृत्याविष्काराने 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१९' पुरस्कार सोहळ्याला सुरुवात

06:06 PM



 

06:06 PM

 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इअर २०१९' पुरस्कार सोहळ्यालादिग्गजांची उपस्थिती

Web Title: LMOTY 2019 Live Updates : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा ‘लोकमत’ तर्फे सन्मान

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.