Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 14 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 08:50 PM2019-07-14T20:50:41+5:302019-07-14T20:51:21+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - 14 July 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 14 जुलै 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 14 जुलै 2019

googlenewsNext

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय 

Mission Moon ! 'चांद्रयान-2' चे काउंटडाऊन सुरू, मध्यरात्री अवकाशात झेपावणार

ही घ्या यादी... प. बंगालमधील 107 आमदार भाजपा प्रवेशासाठी उत्सुक, ममता दीदींना दे धक्का ? 

धोनी भाजपात येणार का? भाजपा अध्यक्षांचं 'आनंदी' उत्तर 

नवज्योतसिंग सिद्धूंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ 

यंदा इफ्फीत रशिया भागीदार, सात शहरांमध्ये होणार रोड शो

महाराष्ट्र 

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका, गिरीश महाजनांनी दिली 'डेट'

मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का?

कुपोषणमुक्ती फास्ट ट्रॅकवरच - मुख्यमंत्री

गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे

विखेंच एकच लक्ष; आघाडीतील पक्ष

पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट 

जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

निश्चिंत राहा... 'सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल'

ही घ्या यादी... प. बंगालमधील 107 आमदार भाजपा प्रवेशासाठी उत्सुक, ममता दीदींना दे धक्का ? 

मुलीच्या जन्मानंतर वृक्षारोपण सोहळा, पाच हजार दाम्पत्यांचा पुढाकार

रिसोड येथे हरिणांच्या तीन कातडींसह आरोपी जेरबंद!

क्रीडा विश्व
ICC World Cup 2019 

England Vs New Zealand World Cup Final Live Score : न्यूझीलंडला पाचवा धक्का, निशाम आऊट

ICC World Cup 2019 : अंतिम फेरीतही सदोष पंचगिरी; रॉस टेलरला ढापला

ICC World Cup 2019 : धोनी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार? 

IPLची संघ संख्या वाढणार, दोन नव्या संघांसाठी टाटा, अदानी, गोयंका शर्यतीत

वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला?

कहानी पुरी फिल्मी है 

इतक्या वर्षांनंतर अचानक का संतापली कोएना मित्रा?

अलका कुबल यांचे पती आहेत दिग्गज सिनेमेटोग्राफर; पाहा फोटो

रणबीर कपूरच्या ‘या’ हिरोईन मिळेनात भूमिका, करावे लागतेय हे काम

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - 14 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.