Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:50 PM2019-06-23T18:50:01+5:302019-06-23T18:50:33+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Headlines - 23 June 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 जून 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश
धक्कादायक! एअर इंडियाच्या वरिष्ठ पायलटने ऑस्ट्रेलियात केली चोरी; निलंबनाची कारवाई
बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोध
घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे
'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'
योगगुरू रामदेव बाबा लिहणार आत्मचरित्र
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती
18 वर्षांनी लहान भाजप पदाधिकाऱ्याशी 45 वर्षीय भाजप नेत्याचा तिसऱ्यांदा विवाह
'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'
'या' नेत्याने सरकारी बंगल्यात लावले ४४ एसी; भाजप नेत्याचा आरोप
 

महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडे
शरद पवारांची कार्यालयात बैठक अन् सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये राडा
सुमनताईंमध्येही आबांप्रमाणेच तळमळ, विधानसभेत शेतकरी अन् जनावरांचे प्रश्न मांडले
महाराष्ट्राला विधानसभेचं 'याड लागलं', चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख 
'जुहू बीच'ची झाली कचराकुंडी, प्लास्टीकच्या बाटल्या अन् पिशव्यांचा ढीग  
मुख्यमंत्र्यांच्या पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात गोंधळ, निवेदन देताना विद्यार्थ्यांना अडवले
...तोपर्यंत मंचावरचे आम्ही कोणीच पाणी पिणार नाही : चंद्रकांत पाटील
 

क्रीडा
जसप्रीत बुमराह, विराट कोहलीला मिळणार विश्रांती; बीसीसीआयचा निर्णय
अखेरच्या षटकात धोनीनं दिला कोणता सल्ला; ऐका शमीकडून
कर्णधार विराट कोहलीला दंड; अती आक्रमकपणा नडला
महेंद्रसिंग धोनी-केदार जाधवच्या खेळीवर क्रिकेटचा देव नाराज; म्हणाला....
अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे सर्व प्लॅन झाले होते फेल, सांगतोय कर्णधार कोहली
 

लाईफ स्टाईल

व्हॉट अ‍ॅन 'टेक्नॉलॉजी', आता झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार!
'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल!
चेहऱ्यावरील डागांना आहात हैराण; बटाट्याचे 'हे' 2 घरगुती फेसपॅक वापरा
चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'!
सुंदर आणि भव्य वास्तूशिल्पांसाठी ओळखलं जातं 'महाबलीपुरम'!
 

सिनेमा-टीव्ही 

‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!
200 कोटींचे लग्न, 11 हजार फूट उंचीवर या सिंगरने गायले गाणे
तर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - 23 June 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.