Lok Sabha Election  2019: महाराष्ट्रात कुठे, कधी मतदान.... एका क्लिकवर संपूर्ण कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 08:37 PM2019-03-10T20:37:01+5:302019-03-10T20:37:27+5:30

लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा शंखनाद आज झाला आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

Lok Sabha Election 2019: Constituency wise Election Time Table for maharashtra | Lok Sabha Election  2019: महाराष्ट्रात कुठे, कधी मतदान.... एका क्लिकवर संपूर्ण कार्यक्रम

Lok Sabha Election  2019: महाराष्ट्रात कुठे, कधी मतदान.... एका क्लिकवर संपूर्ण कार्यक्रम

Next

लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा शंखनाद आज झाला आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदान होईल आणि 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघ विभागण्यात आलेत. त्यात कुठल्या मतदारसंघात कधी मतदान होईल, यासंबंधीचा संपूर्ण कार्यक्रम असा... 

पहिला टप्पा

मतदानाची तारीख - ११ एप्रिल
एकूण मतदारसंघ - ७
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम

दुसरा टप्पा

मतदानाची तारीख - १८ एप्रिल
एकूण मतदारसंघ - १०
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा 

मतदानाची तारीख  २३ एप्रिल
एकूण मतदारसंघ १४
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 

मतदानाची तारीख  - २९ एप्रिल
एकूण मतदारसंघ - १७
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई,  उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी

Web Title: Lok Sabha Election 2019: Constituency wise Election Time Table for maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.