माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 08:03 AM2017-07-22T08:03:51+5:302017-07-22T08:11:22+5:30

धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले.

Former MP Shivajirao Patil passes away | माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 22 - धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: Former MP Shivajirao Patil passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.